पोस्ट्स

हनुमान चालीसा

इमेज
दोहा श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि । बरनऊ रघुवर विमल जसु जो दायक फल चारि ।। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार । बल बुद्धि विद्या देहु मोहि,हरहु कलेश विकार ।। चौपाई जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१॥ राम दूत अतुलित बल धामा । अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥२॥ महावीर विक्रम बजरंगी । कुमति निवार सुमति के संगी ॥३॥ कंचन बरन बिराज सुबेसा । कानन कुंडल कुँचित केसा ॥४॥ हाथ वज्र औ ध्वजा बिराजे । काँधे मूँज जनेऊ साजे ॥५॥ शंकर स्वयं केसरी नंदन । तेज प्रताप महा जग वंदन ॥६॥ विद्यावान गुणी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ॥७॥ प्रभु चरित्र सुनिबे कोरसिया । राम लखन सीता मनबसिया ॥८॥ सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा । बिकट रूप धरि लंकजरावा ॥९॥ भीम रूप धरि असुर संहारे । रामचंद्र के काज सवाँरे ॥१०॥ लाऐ संजीवन लखन जियाए । श्री रघुबीर हरषि उर लाए ॥११॥ रघुपति कीन्ही बहुत बड़ाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥ सहस बदन तुम्हरो जस गावै । अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥१३॥ सनकादिक ब्रह्मादि मुनीसा । नारद सारद सहित अहीसा ॥१४॥ जम कुबेर दिगपाल

मेरा अब्दुल वैसा नही है !!!

इमेज

कर्नाटकातील कॉंग्रेस नगरसेवकाणे केला खून

इमेज
नेहा हिरेमठ हिची तिच्याच कॉलेजमध्ये एका व्यक्तीने हत्या केली होती. बेंगळुरू: 'लव्ह जिहाद'च्या कथित अयशस्वी प्रयत्नात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण कर्नाटकात प्रचंड निदर्शने सुरू आहेत. 23 वर्षीय नेहा हिरेमठ हिला फयाज खोंडूनाईकने सात वेळा वार केले, कारण तिने त्याची प्रगती नाकारली, असे पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा दावा करत भाजप आणि मुलीच्या वडिलांनी काँग्रेससाठी हा मुद्दा पेन पॉईंट बनला आहे. राज्य सरकारने ही घटना एकच असल्याचे म्हटले आहे आणि ते राज्यातील 'लव्ह जिहाद'कडे निर्देश करत नाही. नेहाचे वडील आणि काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, त्यांनी अशा अनेक घटना पाहिल्या आहेत आणि त्यांना आशा आहे की असा प्रकार इतर कोणाच्याही बाबतीत होणार नाही. "या गोष्टी घडत आहेत. विविध ठिकाणी पाहिल्यावर त्यांचा क्रूर स्वभाव वाढत आहे. तरुण भरकटत चालले आहेत. अशा मानसिक अवस्थेतून ते का जात आहेत? आम्ही आमची मुलगी गमावली आहे. हे इतर कोणाच्याही बाबतीत होऊ नये. हे आमचे आहे. प्रार्थनेने

विजयपर्व

इमेज
  विजयपर्व  आग्रा येथून सहीसलागत सुटून स्वराज्यात परत आलेल्या शिवाजी महाराजांनी नव्याने मोहीम हाती घेतली ती पुरंदराच्या तहात गेलेले किल्ले परत घेण्याची. महाराजांच्या फौजदार मोगल प्रांतात (51 गावात)घुसून धुडगूस घालत लूट मिळवू लागल्या. जानेवारी १६७० मध्ये बह्राड प्रांतावर छापा घालून २० लाखाची रक्कम गोळा केली फेब्रुवारीत सिंहगड,मार्चमध्ये पुरंदर, कल्याण भिवंडीचे ठाणे,माहुलीचा किल्ला स्वराज्यात घेतला. एवढ्यावर न थांबता महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली (3 ऑक्टोंबर १६७०) तब्बल 66 लाख रुपये ची नोट आणि बारा लाख रुपये वार्षिक खंडणी लावून महाराज माघारी आले. 👉🚩  सनातन धर्म  🚩⛳ 👈       ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

असा गाठला राजगड

इमेज
असा गाठला राजगड असा गाठला राजगड बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज आग्राहून निसटल्याची बातमी दुसन्या दिव कळताच औरंगजेब रागावे अडकला. त्याचे सगळे हादरले. दहादियांची बादमाहाच्या सैन्याच्या कीराजांच्या बायावर निघाल्या. बादशहाने खान हेर पाठवले. दक्षिणेच्या वाटेवर "बाबीगाथ छापे बाउले जाऊ लागले. पण काही उपयोग झाला नाही. मराठ्यांचा सिंह दोगली सापळ्यातून निसटला, तो कारायचाच. वेषांतर करून गोगली हेरांना झुकांडी देव महाराज दक्षिणेच्या दिशेने निघाले. चादेव यांनी लहानग्या अंताजीराजांचा वे सुरक्षित ठिकाणी विश्वासू माणसांकडे ठेवले. पुढे मजल दरमजल करत ते राजगडी पोहोचले. महाराज पराचे पाहून अतिशय आनंद झाला. बराठी मुलखाचे सुटकेचा निःश्वास सोडला. पुढे दोन महिन्यांची संभाजीराजेदेखील सुखरूप जगा परतले अशाप्रकारे आग्रा प्रकरण मोठ्या युक्तीने लढले गेले.   👉🚩  सनातन धर्म  🚩⛳ 👈       ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

आग्राहून सुटका

इमेज
  आग्राहून सुटका आग्राहून सुटका मिर्झाराजे यांच्या सांगण्यावरून बादशाह रंगाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महारा रायगडाहून औरंगाबादवायें आखाता स्थाना झाले (१)  मार्च १८६६), १२ मे १६६८ हा बादशाह औ दिवस. या दिवशी उत्सवाची उखी हावी. या किल्ल्यात भेट झाली खरी, पण बाकी झालेला अपना बारावांना सहन झाला नाही. महाराजांची आवाज चढवला, तेव्हा सगळा दरबार विजून सर्व पाहत होता. बादशहाने पाठवलेली नावाची वस्त्रे झुगारत बहाराच दरबारातून बाहेर पडले. बादशहाने त्यांना नजरकैदेत ठेवले (२५ मे १६६६). त्यांना काबूल मोहिमेवर पाठवण्याचा घाट घातला जात होता. सोना पायाचे प मिळालेही. महाराजांच्या जीवाव नेत्यांची वादी राजा विठ्ठलदास हवेलीत . महाराजांच्या पतीचे विठाईचे पेटावे आसय बाटले जात होते. अशाच पेटाऱ्यात बसून बारावा आणि संभाजी महाराज पहाऱ्यातून निसटून सुखरूप बाहेर झाले (१७ ऑगस्ट १६६६). दक्षिणेकडे न जाता त्यांनी मथुरेची वाट धरली. वाराणसी, प्रयाग, गया, भागानगर, विजापूरमार्गे राजगडावर असे सुमारे १६०० मैल अंतर कापून पोचले असावेत. नंतर संभाजी राजे परतले (२० बोव्हेंबर १६६६). बादशाह औरंगजेबाचा असा दारुण पराभव यापूर्वी कधीच

शाहिस्तेखानाची बोटे छाटली

इमेज
शाहिस्तेखानाची बोटे छाटली  शाहिस्तेखानाची बोटे छाटली  पालाश दाह म्हणजे शाहिस्तेखान पुण्याच्या साल मोटापा एकही संधी स्याने सोडली नाही. यातून स्वराज्याची सुटका फरण्यासाठी महाराजांची पाडसी बोही आती पेट लाल महालावर छापा मारून शाहिस्तेखानावर हल्ला करायचा. दिवस उरला ५ एप्रिल १६६३. चौकी- पहान्यांना चकवा देत लाल महालाजवळ महाराज आणि त्यांची तुकडी पोचली. स्वयंपाकघरातून महाराजांची शाहिस्तेखानाच्या डेऱ्यापर्यंत पोहोचण्याची योजना आली होती. काही कळण्यापूर्वी महागज सैनिक खानाच्या महालात शिवलेदेखील आणि दिया कापायला सुरूवात केली. ए त झाली आणि गांधक अधिकच वाढला. लपून बसलेल्या शाहिस्तेखानाम आणि अंधारातच तलवारीचा घाव घातला. खानाच्या हाताची तीन बोटे छाटली गेली. हा अपमान सहन झाल्याने खान पुण्याचा कारभार जसवंतसिंहास सुपूर्द करून औरंगाबादकडे निघून गेला, तो पण फक्त तीनच दिवसांत !!

कारतलब खानाची संपूर्ण शरणागती

इमेज
  कारतलब खानाची संपूर्ण  शरणागती कारतलब खानाची संपूर्ण  शरणागती चाकणचा किल्ला जिंकून घेतल्यावर दि म्हणून आलेल्या शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करावयाच कारतलबखावाला पाठवले. खानाने देवकी कोणती बाट स्वराज्यात येण्यास निवडली याची महाराजांना खबर होतीच. फेब्रुवारी १६६३ मध्ये उंबरखिंडीची चिंचोळी वाट धरून जाणान्या कारतलबखानाची वाट अडवण्यासाठी मराठ्यांनी सापळा रचला. उंबरखिंडीच्या या युद्धाचे महाराजांनी स्वतः चिलखत, शिरस्त्राण घालून नेतृत्व केले होते. उतरून आलेल्या खावाच्या सैन्यादर यांचा वर्षाव करत त्यांना हैराण करून सोडले. हल्ल्याचे विवरलेल्या खावाच्या सैनिकांनी वाट सापडेल तिकडे पळ काढला. मात्र उपयोग झाला नाही. कारतलबखान शरण आला. महाराजांनी त्याच्याकडून खंडणी वसूल करून मुलुख सोडून जाण्यास सांगितले. आपला ऐवज मोडून खानाचे सैन्य निघून गेले. शिवाजी महाराजांचा विजय झाला.